document

सिक्रेट पीडीएफ ( eBook Selling Masterplan )

ही eBook म्हणजे eBook विक्रीच्या क्षेत्रात तुमचं गुपित शस्त्र आहे. ज्यांनी कधीही eBook तयार केली नाही किंवा विकली नाही, त्यांच्या हाताला धरून पहिल्या विक्रीपर्यंत पोहोचवणारा एक मास्टरप्लॅन.

 

मी, Kiran Patil, या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेतला आहे. माझ्या "Online Business Idea" eBook ने मला ₹88,000 कमवून दिले आणि हे शक्य झालं मी तयार केलेल्या खास स्ट्रॅटेजीने. या eBook मध्ये मी तेच सगळं पद्धतशीरपणे सांगितलं आहे.

FAQs

का विकत घ्याल?

फक्त ₹49 मध्ये तुमच्या डिजिटल व्यवसायाची सुरुवात. ही eBook तुम्हाला कधीही न सांगितलेल्या गुपित टिप्स, साधनं, आणि यशाचं रोडमॅप देईल. अगदी बेसिक लेव्हलवरून मास्टर लेव्हलपर्यंतचा प्रवास तुम्हाला शिकवेल.

₹ 49.00

199