Home

/

Courses

/मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स

मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स

Team Business Sutra Digital

3 modules

Marathi

Certificate of completion

Lifetime access

क्रीटीव्हिटीला नवा दर्जा द्या !

Overview

कोर्स फीचर्स:

  1. अ‍ॅप्स कव्हर: CapCut आणि InShot
  2. शिकवणी मराठीत: अगदी बेसिक पासून ते प्रगत लेव्हलपर्यंत शिकवले जाईल.
  3. व्हाट्सअ‍ॅप व टेलिग्राम कम्युनिटीमधून 24/7 मार्गदर्शन

बोनस:

  • अतिरिक्त ट्रेनिंग्स आणि टिप्स
  • ₹10,000 किमतीचे 200GB हून अधिक एडिटिंग मटेरियल

सर्टिफिकेट: कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र.
Lifetime Support: व्हाट्सअ‍ॅपद्वारे मार्गदर्शन.

ऑफर प्राईस: ₹349/- फक्त

Modules

Course Introduction

10 attachments • 1 hrs

Intro & CapCut Basics

क्लिप अरेंज, ट्रिम आणि Transition Basics

Video Overlay & Animation

Chroma Key वापरून Green Screen Edit

व्हिडिओसाठी Text Effects Add करा

Keyframe animation tips

Audio Sync आणि Speed Control

Effects आणि Blending Guide

Masking Techniques शिकून घ्या

Skin Retouching आणि Video Export

Bonus Videos

4 attachments • 1 hrs

1st Bonus Video - वेडिंग इनव्हिटेशन ट्युटोरियल

Preview

2nd Bonus Video - इंस्टाग्राम फेस रील तयार करणे

3rd Bonus Video - व्हायरल व्हिडिओ बनवण्याच्या टिप्स

4th Bonus Video - ग्राहक कसे तयार करायचे व योग्य किंमत कशी ठरवायची

Inshot App Workshop & other bonuses Coming Soon...

Certification

When you complete this course you receive a ‘Certificate of Completion’ signed and addressed personally by me.

Course Certificate

FAQs

हा कोर्स कोणासाठी आहे?

ज्यांना व्हिडिओ एडिटिंगमध्ये सुरुवात करायची आहे. यूट्यूबर्स, इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स, फ्रीलान्स एडिटर्स, आणि डिजिटल मार्केटर्ससाठी.

बेसिक पासून शिकवले जाईल का?

होय, हा कोर्स अगदी बेसिक लेव्हलपासून सुरू होईल, त्यामुळे तुम्हाला पूर्वीचे कोणतेही ज्ञान असणे गरजेचे नाही.

200GB एडिटिंग मटेरियल म्हणजे काय?

प्रीमियम इफेक्ट्स, साऊंड्स, म्युझिक, ट्रान्झिशन्स, टेम्प्लेट्स, आणि प्रोफेशनल व्हिडिओ मटेरियलचा समावेश आहे.

व्हाट्सअ‍ॅप सपोर्ट कशासाठी आहे?

व्हिडिओ एडिटिंगविषयी प्रश्न विचारण्यासाठी किंवा मदत हवी असल्यास आमची टीम तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहील.

About the creator

About the creator

Team Business Sutra Digital

बिझनेस सुत्रा च्या प्रत्येक कोर्स मधील, वर्कशॉमध्ये माहिती देणारे, शिकवणारे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज उद्योजक, व्यवसायिक असतात. आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर शंभर टक्के पुरेपूर माहिती देण्याचं काम करतो, आणि तुमच्या व्यवसायिक आयुष्यात नेहमी मदत करण्यासाठी सज्ज आहोत.

Rate this Course

₹ 349.00

499

×

Order ID:

This course is in your library

What are you waiting for? It’s time to start learning!

Illustration | Payment success

Share this course

https://undefined/courses/videoeditingcourse-678feb9d84978c65c25db20d

or

×

Wait up!

We see you’re already enrolled in this course till Lifetime. Do you still wish to enroll again?

Illustration | Already enrolled in course